Delaware Valley Marathi Mitra Mandal (DVMMM)

कार्यक्रमात सादर करणार:

सभासदांच्या संक्षिप्त परिचयाने सुरवात करून

उल्हासित सभासद गायकांच्या रंगत रंगून

पारंपारिक होळीच्या भोजनाचा आस्वाद घेत

खेळ आणि स्पर्धा मध्ये धुंद होऊन

चला हर्षित होऊ होळी पाडव्याचा सण साजरा करून !! 


स्थळ : हिंदू मंदीर , डेलावेर
वेळ: १० एप्रिल २०१६, दुपारी १२:३० ते ५:०० 
ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत होती : मार्च 31, 2016

अन्यथा संपर्क साधा --COMMITTEE MEMBERS  


 RSVP सहित सदस्याचे दर: $10.00/ सदस्य , RSVP शिवाय सदस्याचे दर:  $15.00 / एक सदस्य

RSVP शिवाय दर: $20.00 / सदस्य,  लहान मुले (वय ५-१२) - $8