We are planning to have Ganpati program on Sept-18 followed by Ganpati Visarjan in the temple premises. Please sign-up for the daily pooja and prasad in the temple. Details of the next program coming soon. Please stay tuned...
 
गणपती चा कार्यक्रम दि. १८ सप्टेंबर रोजी होकेस्सीन देवळात करण्याचे योजिले आहे. देवळातल्या गणपतीची दैनिक पूजा साठी आपले नाव कार्यकारिणी समिती कडे त्वरित नोंदवा. पुढील कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच येत आहे...