|| शुभ दिपावली ||

िार्यक्र त्रि

कार्यक्रमाचे स्थळ : डेलावेअर हिंदु टेम्पल, वेडिंग हॉल.
तारीख आणि वेळ१ नोव्हेंबर २००९ दुपारी २:०० ते सायंकाळी ६:०० वाजता

कार्यक्रमाची रुपरेषा:
२ ते ३:३०:        दिवाळी स्पर्धा (कंदिल, रांगोळी, किल्ला इ.)
३:३० ते ४:३०:  नवीन कार्यकारिणीची निवडणूक आणि वार्षिक अहवाल

४:३० ते ५:३०:  गुढ एकांकिका "हा खेळ टोल्यांचा"
५:३० ते ६:००   "दिन दिन दिवाळी" दिवाळीचा एक गोड एक संगीतमय अनुभव
लेखन/दिग्दर्शन: मनिषा कामत, नृत्य दिग्दर्शन: विजया शाह, कलाकार: आपल्या मंडळातील लहानांपासुन थोरांपर्यंत सगळे उत्साही

कार्यक्रमाचा दर:

Members with RSVP  $ 10
Members without RSVP  $ 14 ($4 if we do not have faral packet)
Non Members with RSVP  $ 18
Non Members without RSVP  $ 20 ($12 if we do not have faral packet)
Kids taking faral  $ 6

विशेष सुचना: ज्या लहान मुलांसाठी फ़राळ घ्यायचा नसेल त्यांची आगाऊ नोंदणी करण्याची आवश्यकता नाही
Please Note: Kids will be charged only if Faral packet is bought for them; not otherwise.So RSVP for kids only if you plan to get faral packet for them.

Last date to RSVP is October 24th, 2009.

फ़राळावर टिचकी मारुन आपली नोंदणी करा.